महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राज्यातील विधानसभा जागांचे गणित मात्र सतत बदलत होते. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते तथा संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या …
Read More »अमित ठाकरे यांची माहिमधून उमेदवारी जाहिर होताच आदित्य ठाकरे वरळीतून अर्ज दाखल आदित्य ठाकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
वरळीची जागा मनसे लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. तसेच वरळीत राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमही घेण्यात येत होते. त्यामुळे अमित ठाकरे हे वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे उमेदवारी …
Read More »आदित्य ठाकरे यांचे आश्वासन, क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी रद्द करणार पुण्यात कोणत्या झाडीतला पैसा सापडला ? निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल
कोळीवाड्यातील शासनाच्या ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बद्दल राज्य सरकारला धारेवर धरत ही पॉलिसी कोळी बांधवांसाठी अन्यायकारक असून आमचं सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी ही पॉलिसी तात्काळ रद्द करणार असल्याचं आश्वासन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलं. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार …
Read More »संजय राऊत यांचा आरोप, त्या गाडीत १५ कोटी रूपयेः राजकीय वर्तुळात खळबळ सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांचीही टीका
राज्यात विधानसभेची आचारसंहिता १५ तारखेपासूनच लागू झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी, पुण्यातील एका गाडीत ५ कोटी रूपये सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमध्ये ५ कोटींची रक्कम सापडली. याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे नेते खासदार …
Read More »नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान ठाण्यात अडकून पडलेली ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाच्या ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या लोकसभेतील विजयाला शिवसेना (उबाठा) नेते राजन विचारे यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या निवडणूक याचिकेच्या निमित्ताने जप्त केलेली मतदान यंत्र ( (ईव्हीएम मशीन) ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर …
Read More »अफवांवरील चर्चेला संजय राऊत यांचे उत्तर, एक तर बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला भाजपाचा खोटारडेपणाः महाविकास आघाडीत २१० जागांवर एकमत
सकाळपासून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची आणि संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांवर सुरु होते. या वृत्तावर अखेर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) विधानसभेच्या २८८ …
Read More »नाना पटोले यांची माहिती, ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग… काही आजार व्याधी असल्याने त्याचे एक्स रे वगैरे काढावे लागणार
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा, काँग्रेसमधील वाद क्षमविण्यासाठी काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद आणि तब्येतीची तक्रार नसल्याचे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगत पुढील एक-दोन दिवसात जागा वाटपाची चर्चा होऊन उमेदवार यादी …
Read More »काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची माहिती, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, आम्ही प्रादेशिक… योग्य तो सन्मान द्यावा ही अपेक्षा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान झालेल्या चर्चेच्या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर मातोश्रीवरील प्रवेश सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर आम्ही बैठकीला बसणार नसल्याचे जाहिर …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर रमेश चेन्नीथला म्हणाले, मविआत मतभेद नाहीत मविआने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर ‘योजनादूत’सह सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द: नाना पटोले.
काल शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करत नाना पटोले जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर बैठकीला बसणार नसल्याचे सांगत काँग्रेसबाबत जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वादाबाबतची कल्पना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना फोनवरून दिली. …
Read More »
Marathi e-Batmya