राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू …
Read More »ऑल्मपिक आणि राष्ट्रीय खेळाडू घडवायचेत ? पाहू कधी तरी सवडीने क्रिडा विभागाच्या उदासीन कामकाजावर कँगचे ताशेरे
मुंबई : प्रतिनिधी देशातील हरयाणा, पंजाब, बंगरूळ येथील युवकांकडून ऑल्मपिक, आशियाई तर कधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील क्रिडा स्पर्धेत नाव कमाविल्याचे नेहमीच आपण पाहतो. मात्र महाराष्ट्रातील होतकरू खेळाडूंनी असे नाव कमावावे असे दस्तुरखुद्द राज्य सरकारच्या क्रिडा विभागाला वाटत असून क्रिडापटू तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात आलेला निधी परत करण्याचे तर कधी क्रिडा संकुलाच्या …
Read More »
Marathi e-Batmya