Tag Archives: Students Protestor

भाजपा नेते शहजाद पूनावाला यांचा मोदींच्या समर्थनार्थ व्हिडिओ, पंतप्रधान मोदी मुळे निराश पंतप्रधान मोदी हुकूमशाह बनण्यात अपयशी

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांवर निशाणा साधला. पंतप्रधान हुकूमशहा बनण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत. तसेच, अलीकडील नीट (NEET) आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाची तुलना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमधील असंतोष हाताळण्याच्या कामगिरीशी केली. ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीचा केंद्र सरकारवर आरोप, आंदोलकांवरील कारवाई सुरु ठेवत कराराचे केले उल्लंघन विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे ठरले असताना गुन्हे मात्र कायम ठेवले

‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) आपले देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंदोलकांवरील पोलीस कारवाई सुरू ठेवून २५ जुलै रोजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने आपले …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, या सरकारला हटविण्याची वेळ आलीय धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा हा शिक्षण व्यवस्थेच्या पुर्नबांधणीच्या दिशेने मोठे पाऊल

नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील तरूणांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलकांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर विरोधी …

Read More »