दिल्लीच्या सत्य निकेतन येथील पेइंग गेस्ट निवासस्थान कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दिल्ली विद्यापीठातील वसतिगृह सुविधांच्या कमतरतेची गंभीर दखल घेतली आहे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या मानवाधिकार संस्थेने दिल्लीचे मुख्य सचिव आणि विद्यापीठ …
Read More »राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आल्यानंतर दिले निर्देश
राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी राज्य राखीव पोलीस बलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे …
Read More »
Marathi e-Batmya