पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. …
Read More »वाहतूक कोंडीचा फडका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको
मुंबईहून आपल्या मूळ गावी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातून पुढे जाताना त्यांना चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे तातडीने चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लगेच बैठक बोलावून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत जनतेला दिलासा देण्यास सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक …
Read More »
Marathi e-Batmya