समृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख, प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला.
Tags `` anil deshmukh cm thackeray CoronaAwareness CoronaSongs COVID19 maharashtra MarathiCelebrities marathiebatmya
Check Also
Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही
मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …
Marathi e-Batmya