मुंबई : प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे. १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टीवल होणार आहे. गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मितीसाठी व तेथील वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने या गोवा फेस्टीवलच आम्ही गोयंकार या …
Read More »शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकातून सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने चांगला आराखडा तयार करून सादर करावा असा आदेश नगरविकास विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक …
Read More »मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात सत्यनारायणाची पूजा निमित्त मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसाचे
मुंबई: प्रतिनिधी धर्मनिरपेक्षता वादाचा बुरखा पांघरणाऱ्या कॉंग्रेस पक्षालाही निवडणूकांच्या विजयासाठी देवादिकांची आठवण यायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेच्या समोर असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात चक्क सत्यनारायणाची पूजा आज घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा आज ६ फेब्रुवारी …
Read More »राज्य सरकार म्हणते घरे देणार मात्र आधी जमिन उपलब्ध करा बांधकाम कामगारासाठीची घरे देण्याची घोषणा फसवी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानुसार त्याबाबतचा अध्यादेशही सरकारच्यावतीने नुकताच काढण्यात आला. मात्र या कामगारांच्या घरांच्या प्रकल्पासाठी जमिनही त्यांनीच आणावी किंवा खाजगी जमिन असण्याची तुघलकी अट राज्याच्या गृहनिर्माण विभागाने घातली आहे. त्यामुळे ही योजना सुरु होण्यापूर्वीच तीचा गळा राज्य सरकारकडून …
Read More »संरक्षण, अंतराळ, इलेक्ट्रीक वाहन धोरणासह चार महत्वाच्या धोरणांना लवकरच मंजुरी महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय
मुंबई: प्रतिनिधी गतवेळी मेक इन महाराष्ट्रमधून गुंतवणूकवाढीच्या अनुषंगाने ईज ऑफ डुईंग बिजनेसची पॉलसी आणत विविध क्षेत्रात सांमजस्य करार करण्यात आले. मात्र त्यास म्हणावे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने मँगन्गेटीक महाराष्ट्रच्या नव्या कार्यक्रमांतर्गत राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी संरक्षण धोरण, अंतराळ संशोधन, लॉजीस्टीक धोरण आणि इलेक्ट्रीक वाहन धोरण लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »आणि ३५ हजाराच्या खाली सेनक्सेस उतरला सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण
मुंबई : प्रतिनिधी एक वर्षावरील शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम देशातील शेअर बाजारावर सोमवारीही दिसून आला. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरून सेन्सेक्स ३५ हजाराच्या खाली आला. सकाळी बाजार मोठ्या घसरणीनेच उघडले. त्यानंतर सेन्सेक्स ५४५ आणि निफ्टी …
Read More »तेजोमय संत विचारांची संगीतमय नाट्यानुभूती ‘सत् भाषै रैदास’एक सामाजिक कलाकृती
मुंबई: संजय घावरे भारत ही संतांची भूमी आहे. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक संताने समाजातील दुर्बल घटकांसाठी वैचारीक, सामाजिक तसंच पारमार्थिक लढा उभारला. बहुजन समाजात जन्मलेल्या बहुतेक संतांनी मनामनात नवविचारांची ज्योत प्रज्वलित करीत नवी क्रांती घडवण्याचा प्रयन्त केला. परंतु तत्कालीन उच्चवर्णीय धर्ममांर्तंडानी त्यांना विरोध करीत नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे …
Read More »स्व.गोपीनाथ मुंडेचा राजकिय वारस कोण? पंकजा कि धनंजय, आगामी निवडणूकीत ठरणार
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात लाडकं घराणं असलेल्या मुंडे राजकिय घरणाऱ्याचा अर्थात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर नाराजी वाढत आहे. त्यामुळे स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकिय वारसदार कोण? पंकजा कि धनंजय, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात असून आगामी विधानसभा निवडणूकीत …
Read More »बालरंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या सुधा करमरकर यांचं निधन बालनाट्याच्या आधारवड गेल्या
मुंबई : प्रतिनिधी बालनाट्याला नवसंजीवनी देत मनामनात बाल रंगभूमीबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर (वय ८४) यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बालरंगभूमी पोरकी झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे. १९३४ मध्ये मुंबईतच जन्मलेल्या सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन आपलं …
Read More »तुमच्या हद्दीतला कचरा तुम्हीच गोळा करायचा मुंबई महापालिकेचे केंद्र सरकारच्या सीपीडब्लूडीला आदेश
मुंबई: प्रतिनिधी ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अँन्टाप हिल येथील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत आहे. मात्र गृहनिर्माण वसाहतीतील कचरा तुम्हीच उचलायचा आणि त्याची विल्हेवाटही तुम्हीच लावयाचे आदेश केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीपीडब्लुडी अर्थात केंद्रीय बांधकाम विभागाला मुंबई महानगरपालिकेने नुकतेच एका नोटीशीने कळविले असून या नोटीशीनुसार कारवाई न …
Read More »
Marathi e-Batmya