मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून १४ एप्रिल २०२० पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत २०१९ पर्यंत स्मारकाचे …
Read More »६५व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांची मोहोर अमित मसुरकरच्या न्युटन ला राष्ट्रीय तर प्रादेशिकमध्ये ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
नवी दिल्ली : प्रतिनिधी मराठमोळा अमित मसुरकर दिग्दर्शित आणि राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तर प्रादेशिक चित्रपटांमध्ये प्रसाद ओकने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून अमर भारत देवकरचा ‘म्होरक्या’, सुयश शिंदेचा ‘मयत’ या …
Read More »नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनात आता शरद पवारांचीही उडी भेट दिल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करण्याचे पवारांचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील संभावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित काही स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्याविषयीची कैफियत मांडली. यासंदर्भात नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी १० मे रोजी जाणार असून तेथील स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबतची भूमिका जाहीर करणार असल्याचे शरद …
Read More »चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करण्यास काँग्रेसचा पाठिंबा अपयशी ठरल्याने मोदींकडून उपोषणाचे ढोंग: अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर …
Read More »रूस्तुम ए-हिंदचे स्वप्न सत्यात उतरविणारा सुवर्ण पदक विजेता मल्ल राहुल आवारे कॉमनवेल्थ गेम्स मधील सुवर्णपदकाने बीडसह महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर
मुंबई : प्रतिनिधी आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रासाठी सोन्याचा दिवस आहे. पैलवान राहुल आवारे याने ५७ किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकत सुवर्णपदक मिळवले. राहुलचे यश हे खरोखर असाधारण असे आहे. रूस्तुम ए-हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातल्या या पोराला पोटाशी धरून पुण्यात आणले …
Read More »मुख्यमंत्री जरी फितूर झाले तरी नाणार प्रकल्पाला विरोधच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्धार
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जनतेवर लादणार नसल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही केंद्राने हा प्रकल्प नाणार रहिवाशांवर लादला असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री पिचक्या पाठ कण्याचे निघाल्याचा आरोप केला. …
Read More »‘नानू की जानू’ने साकार केलं पत्रलेखाचं स्वप्न अभय देओल साकारणार नानूची भूमिका
मुंबई : संजय घावरे प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं. आपापल्या क्षेत्रात कितीही मोठं झालं तरी त्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतच असतो. कलाकारांचंही असंच असतं. प्रत्येक कलाकाराचं कधीतरी कोणासोबत तरी काम करण्याचं स्वप्न असतं. प्रत्येकाचंच स्वप्न साकार होतंच असं नाही, पण काहींची स्वप्न मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच काळात साकार होतात. …
Read More »महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची एनसीईआरटीला सूचना
मुंबई : प्रतिनिधी देशाची भावी पिढी सुर्वगुण संपन्न बनावी याउद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी एनसीईआऱटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रम निश्चित करावा अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एनसीईआरटीला एका पत्राद्वारे केली. दोन दिवसांपूर्वी एनसीईआरटीने एक जाहीरात प्रसिध्द …
Read More »मृणालची रोमँटिक-कॅामेडी : ती अॅण्ड ती तर पुष्कर जोग निर्माता आणि अभिनेत्याच्या भूमिकेत
मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ पाच वर्षांपूर्वी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडेही वळण्याचा निर्णय घेत ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा दैनंदिन जीवनातीलच पण आजवर कधीही न हाताळला गेलेला विषय मांडला. त्यामागोमाग ‘रमा माधव’च्या निमित्ताने त्यांनी पेशवाईतील काळ रुपेरी पडद्यावर सादर केला. आता जवळजवळ तीन वर्षांच्या ब्रेकनंतर मृणाल पुन्हा …
Read More »विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण
मुंबई : प्रतिनिधी देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »
Marathi e-Batmya