Editor

दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा केंद्राकडून गौरव; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या वतीने दि.२४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला …

Read More »

अँथ्रोपिक सीईओच्या पत्नी कॅमी क्लर्कची एपस्टाईनकडे पॉर्न चित्रपटात गुतंवणुकीची मागणी ई-मेलमधून माहिती उघडकीस

द वॉल स्ट्रीट जर्नल आणि एपस्टाईन फाईल्समधील ईमेल्सनुसार, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांची पत्नी, कॅमी क्लार्क यांनी एकेकाळी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनकडून ‘एडिस’ या “क्रांतिकारी पॉर्न कंपनी”साठी गुंतवणूक मागितली होती. या कंपनीची त्यांनी सह-स्थापना केली होती आणि तिचे वर्णन महिला-केंद्रित “लक्झरी पॉर्न” उपक्रम असे केले होते. मार्च २०११ …

Read More »

विमल जाहिरात प्रकरणी एफडीएची अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला नोटीस विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल वेलचीच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची ही जाहिरात अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्री …

Read More »

वंदे मातरमवरून अमित शाह यांची सोनिया गांधी यांच्यावर टीका, माफी मागण्याची मागणी चितौडगड येथील अटल गौरव स्मृती समारंभात ते बोलत होते

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी काँग्रेसवर “निर्लज्जपणाचा” आरोप केला. पक्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचे गायन मध्येच थांबवण्याचा कथित प्रयत्न केल्याबद्दल शाह म्हणाले की, हे “पाप” जनता माफ करणार नाही. चित्तोरगड येथील एका जाहीर सभेत बोलताना अमित शाह यांनी आरोप केला की, स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत गायले जात असताना काँग्रेस …

Read More »

माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्यासह फरार आरोपींचे प्रत्यार्पण करण्याची बांग्लादेशची भारताकडे मागणी हसीना शेख यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा पंतप्रधान तारीक रहमान यांच्या भारत दौऱ्याशी संबधित

बांग्लादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीशी जोडले आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांटा द्विपक्षीय दौरा पुढे जाण्यापूर्वी ‘अनुकूल वातावरण’ निर्माण करणे आवश्यक असल्याचे बांग्लादेशने म्हटले आहे. रविवारी ढाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाहिदुल करीम म्हणाले की, रहमान …

Read More »

टीएमसी नेते आशिष बॅनर्जी यांचा मृत्युदेह पक्षाच्या कार्यालयात सापडला, सुसाईड नोटही सापडली सतत आरोप, बदनामी आशिष बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल ममता बॅनर्जी यांना शोक

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसी TMC नेते आणि पश्चिम बंगालचे माजी उपसभापती आशिष बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रविवारी, रामपुरहाट विधानसभा मतदारसंघातील पाच वेळा टीएमसीचे आमदार बीरभूम जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या निधनामुळे मोठा वाद निर्माण झाला, कारण पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक …

Read More »

अठरा वर्ष पूर्ण झालेल्या अनाथ बालकांना स्वावलंबनासाठी आर्थिक मदतीचे वाटप रिक्ता फाउंडेशनच्या सहकार्याने २५ बालकांना प्रत्येकी २० हजारांची एफडी; २१ वर्षे पूर्ण झालेल्या चार युवकांना शासनाच्या मुदत ठेवीचा लाभ

महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व निर्देशानुसार बालगृह/सामाजिक संस्थांमध्ये राहणाऱ्या बालकांना अठरा वर्षांनंतर स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आधार देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा महिला व …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे …

Read More »