Breaking News

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे मोकाट नीट पेपर रद्द झाल्याने डॉक्टर बनण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा; भाजपा सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. भाजपा सरकारला एक परिक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. NEET चा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे.  भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्र

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे. …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण पुनरुज्जीवित करा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहित केली मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून शुल्कवाढ करण्यापूर्वी विद्यमान पार्किंग धोरणाचा आढावा घेण्याची आणि बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण (एमपीए) पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली. पार्किंगला महसूल मिळवण्याचे साधन मानण्याऐवजी वाहतूक शिस्त …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले लाल बहादूर शास्त्री यांचे उदाहरण इंधन खरेदी- सोने खरेदी नको, परदेशी प्रवास नको असे आवाहन मोदी यांनी केल्यानंतर सांगितली आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात …

Read More »

सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार म्हणाले, परिक्षा प्रणाली चीनप्रमाणे अधिक मजबूत करा पालक आणि विद्यार्थ्यांनीं घाबरून जाण्याचे कारण नाही

NEET-UG २०२६ परीक्षा कथित अनियमिततांमुळे रद्द करण्यात आल्यानंतर, ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी मंगळवारी कोचिंग सेंटर्सवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची आणि परीक्षा प्रणालीमध्ये अधिक मजबूत सुरक्षा उपाय अंमलात आणण्याची मागणी केली. स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात वारंवार उद्भवणाऱ्या वादविवादांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची होते, असे त्यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने …

Read More »

राहुल गांधी यांची खोचक टीका, परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली नीट युजी परिक्षा एनएटीने रद्द करत परिक्षा नंतर घेणार असल्याचे केले जाहिर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (१२ मे, २०२६) नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनले असल्याची टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने “या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली …

Read More »

पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द आता पुन्हा नव्याने होणार परिक्षा, सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी

पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांची टीका हे सगळे अपयशाचे पुरावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या या आवाहनाला त्यांनी ‘अपयशाचा’ पुरावा म्हटले आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्यास सांगितले—सोने खरेदी करू …

Read More »

राज्यातील ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र आगामी हप्ता मिळणार नाही

राज्यातील लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतून दरमहा दिड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रथम ही योजना सुरू केली त्यावेळी सरसकट सर्व १८ ते ६५ वयोगटातील बहिणींना सरकारने माहे दिड हजार देण्याचे धोरण आखले त्याचा गाजावाजा भरपुर झाला. पण तिजोरीवर ताण येताच सरकारने छाननी सुरू केली. या योजनेचा …

Read More »

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल, यात मोदीजी येतातच कुठे ? सोमनाथ मंदिर : कल्पना सरदार पटेल यांची, कृती मुन्शी-गाडगीळांची, आशीर्वाद प्रसादांचा

सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.  अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला.  इतकेच नव्हे तर …

Read More »