आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी

आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशमुखांनी आपल्या खुमासदार शैलीतून कविता रंगवली आहे.

वाचू या त्यांच्याच भाषेतील कविता.

About Editor

Check Also

युक्रेन-रशिया युद्धात भारत-चीन मध्यस्थी करणार असल्याची रशियाची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही प्रयत्न सुरुच पण आता ते अपयशी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने सांगितले की ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *