Tag Archives: अतिरिक्त शुल्क नाही

आरबीआयचा नवा नियम, कर्जदारांना दिलासा या कर्जांवर प्लोटींग रेट व्याज दर आकारणार नाही

कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा देत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की १ जानेवारी २०२६ पासून फ्लोटिंग रेट कर्जांवर कोणताही प्रीपेमेंट शुल्क आकारला जाणार नाही. म्हणजेच, जर तुम्हाला वेळेपूर्वी कर्ज परत करायचे असेल तर कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हा नवीन नियम फक्त त्या फ्लोटिंग रेट कर्जांना …

Read More »