Tag Archives: ईशान्य भारत

ईशान्य भारतात रू १०० कोटी रूपयांचे ड्रग्ज हवाला रॅकेट एनसीबीकडून ध्वस्त एनसीबीची कारवाई ऑपरेशन ट्रायटेंड अंतर्गत कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी जाळ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत, शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ (Operation Trident) सुरू केले. याद्वारे आसाम, मिझोराम आणि मणिपूरमधील ३८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. विविध तपास संस्थांच्या या संयुक्त मोहिमेचे लक्ष्य भारत-म्यानमार-बांग्लादेश मार्गे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, भगवद्गीता, हनुमान चालीसा पोहोचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक

महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व …

Read More »

ईशान्य भारतात ८८ कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्तः अमित शाह यांचे कडक कारवाईचे आदेश चार जणांना चारचाकी वाहनासह अटक, एनसीबीकडून चौकशीला सुरुवात

ईशान्य भारतात ८८ कोटी रूपये किंमतीचे ड्रग्ज सापडले असून या ड्रग्ज प्रकरणात कोणालाही मोकळे सोडू नका असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिले. आसामच्या इंफाळ आणि गुवाहाटी झोनमध्ये “८८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन टॅब्लेटच्या मोठ्या प्रमाणात खेपा” प्रकरणी “आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल” मध्ये सहभागी असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली …

Read More »

अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …

Read More »