मुंबईतील दादर रेल्वे स्थानकालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी करत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराला ८० वर्षे झाली असून तरीही हे ८० वर्षे जुनं असलेलं मंदिर पाडायला निघाल्यावरून उद्धव ठाकरे यांनी कामगारांनी बांधलेलं ८० वर्षे जुनं मंदिर हे आता …
Read More »शिवसेना जन्मस्थळ कोणाकडे ? राज ठाकरे की उद्धव ठाकरे दादर-माहिम मध्ये ठरणार शिवसेनेचे जन्मस्थळ कोणाकडे राहणार
नवीन कुमार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. अमित ठाकरे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. हा परिसर दादरला लागून …
Read More »
Marathi e-Batmya