Tag Archives: एफडी

फेडरल बँकेकडून एफडी व्याजदरात वाढ आता मिळेल इतके व्याज

तुम्हीही सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फेडरल बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. फेडरल बँक ४०० दिवसांच्या एफडीवर आता सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के तर सर्वसामान्यांना ७.६५ टक्के व्याज …

Read More »

या १० बँका बनल्या एफडीसाठी ग्राहकांची पसंती एसबीआयचे नाव टॉपवर

बहुतांश ग्राहक मुदत ठेवींसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आरबीआयच्या २०२२ च्या आकडेवारीमध्ये याची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, ७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ३ खाजगी बँकांचा एकूण बँक ठेवींमध्ये ७६ टक्के वाटा आहे. एसबीआय ग्राहकांची पसंती एफडीसाठी बहुतांश ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आकडेवारीनुसार, एकूण बँक …

Read More »

देशातील बहुतांशी लोकांची कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या टॉप १० बँकांची यादी

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सात बँका आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण बँक ठेवींपैकी ७६ टक्के रक्कम आहे. बहुतेक गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बँक आहे. …

Read More »