Tag Archives: गद्दार

राहुल कनाल यांचे बुक माय शोला कुणाल कामरा विरोधात पत्र कामराच्या सर्व शो चे तिकीट बुकिंग आणि कंटेन्ट हटविण्याची केली मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यात तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर पुन्हा हजर झाला नाही. “त्यांना ३१ मार्च रोजी तिसरे समन्स बजावण्यात आले आणि त्यांना शनिवारी आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. “पण, तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला नाही,” असे एका …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, जीनांनी केलं नसेल इतकं लांगूलचालन काल संसदेत भाजपाकडून सुरु फडणवीस अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर चालणार की नवाज शरिफ यांच्या विचारांवर चालणार

काल २ एप्रिल होती म्हणजे आज ३ एप्रिल असणार हे स्पष्टच आहे. काही गोष्टींवरून लक्ष्य हटविण्यासाठी काल संसदेत वक्फ बिल संसदेत सादर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला शुक्ल कमी करण्यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच जर शुल्क कमी केले नाही तर आम्ही टॅरिफ लावू असा इशारा देत २ एप्रिल पासून …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आवाहन, ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा, भाजपाचाही सुपडा साफ करा काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे …

Read More »