Tag Archives: गृहनिर्माण संस्था

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, गृहनिर्माण संस्था व संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी

राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचे घाटत असून गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना तीन तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सभासदाकडून १२० रुपये व संस्थेकडून १००० रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार …

Read More »