उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे आणि देशाच्या विकासात योगदान देणारा सुजाण नागरिक बनवणे हा आहे. त्यासाठी महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘केंब्रिज’सोबत सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हरसिटी सोबत करार
महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट …
Read More »
Marathi e-Batmya