Tag Archives: टीईटी परिक्षा पेपर फुटी प्रकरण

दादा भुसे म्हणाले, टीईटी-२०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी भविष्यातील परीक्षा पारदर्शक होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत निवेदनाद्वारे …

Read More »