इटर्नल पूर्वीचे झोमॅटो चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी गुरुवारी त्यांची १५ मिनिटांची फूड डिलिव्हरी सेवा झोमॅटो क्विक आणि मील सर्व्हिस एव्हरीडे बंद करण्याची घोषणा केली. “ग्राहकांच्या अनुभवाशी तडजोड न करता या उपक्रमांमध्ये नफा मिळवण्याचा मार्ग आम्हाला दिसत नसल्याने आम्ही प्रत्यक्षात हे दोन्ही उपक्रम बंद करत आहोत. सध्याची रेस्टॉरंट …
Read More »
Marathi e-Batmya