Tag Archives: दिल्ली

शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या …

Read More »

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह पश्चिमेकडून पूर्व आणि उत्तर ते दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी वंदे भारत, शताब्दी, गतिमान आणि राजधानीसह २० गाड्या उशिराने धावल्या

वसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ …

Read More »

संसद भवनाचे उद्घाटन होत असताना आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना हटविलं दिल्ली पोलिसांनी केली कारवाई

विरोधकांनी सातत्याने टीका करून बहिष्काराचे अस्त्र उगारूनही नव्या संसद भवनाचं रविवारी २८ मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह सरण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण …

Read More »