सोनीपत न्यायालयाने मंगळवारी अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील फेसबुक पोस्टवरून हरियाणा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. महमूदाबाद यांना रविवारी दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायदंडाधिकारी आझाद सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले. रिमांड सुनावणीत …
Read More »
Marathi e-Batmya