जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्याचा मुख्य कार्यक्रम ७ जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा : कृती विज्ञान (Food Safety: Science in Action) या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित …
Read More »विधानसभा उपाध्याक्षालाच सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी करावे लागतेय आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नको
साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी भाजपाचे धुरंधरे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना फोडत राज्यात सत्तेवर आलो असल्याचे छातीठोक वक्तव्य केले. मात्र त्यांनीच फोडलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आदीवासी समाजाच्या आरक्षण प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको या …
Read More »नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती
आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, आदिवासी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या...
राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पिककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील ९६९८ आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा. आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा …
Read More »अजित पवार म्हणाले, खरं तर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतो पण… सप्तश्रृंगी गडाच्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार
वास्तविक पाहता हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण मी तुम्हाला शब्द देतो की, मी उद्याच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बैठक घ्यायची विनंती करून सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी ८१.८६ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी देतो. आणि तसे पत्र तुम्हाला दिसेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित …
Read More »नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम …
Read More »आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश होणार मंत्री संजय बनसोडे यांची माहिती
आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना …
Read More »राहुल नार्वेकर म्हणाले, सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर नवे विधान भवन उभारणार प्रस्ताव दाखव झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती देतो
केंद्रातील मोदी सरकारने भविष्यकालीन सदस्य संख्या वाढीच्या दृष्टीकोनातून सेंट्रल विस्टा या नावाने नव्या संसद भवनाची इमारत उभारली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातील विधान भवनाची नवी इमारत उभी करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देत सध्या त्या बाबतची कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. परंतु लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya