सध्या चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरिता एमएच ०१ ईआर ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यानंतर याच संवर्गातील आगाऊ स्वरूपात सुरू असलेली एमएच ०१ ईव्ही मालिका नियमित होणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक / पसंती क्रमांक हवा असल्यास वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई -१८ वरून विहीत …
Read More »आरटीओने फक्त “चॉईस” वर कमावले ४१ लाख रूपये
नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयाच्या एमएच ०३ ईएल …
Read More »
Marathi e-Batmya