Breaking News

Tag Archives: पायाभूत सुविधा

मुख्यमंत्री शिंदे यांचा मत, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मेट्रो-३ चा शुमारंभ होणार

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे वेळेत गतीने मार्गी लावा राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा

राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्ट‍िने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

पायाभूत सुविधांच्या ४४८ प्रकल्पांवर ५.५५ लाख कोटींनी खर्च जास्तीचा वाढला त्रैमासिक अहवालात तपशीलवार माहिती

सरकारी अहवालानुसार, २०२३ च्या डिसेंबर तिमाहीत ४४८ पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रत्येकाची गुंतवणूक १५० कोटी किंवा त्याहून अधिक आहे, ५.५५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी केंद्रीय क्षेत्रातील प्रकल्पांवरील त्रैमासिक प्रकल्प अंमलबजावणी स्थिती अहवाल (QPISR) मध्ये (१५० कोटी रुपये आणि त्याहून अधिक खर्चाचा) १,८९७ प्रकल्पांची तपशीलवार माहिती …

Read More »

पायाभूत विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित “उत्कृष्ट …

Read More »

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२३-२४ साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. …

Read More »