Tag Archives: पोर्टलचे उद्घाटन

केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रस्तावांच्या पाठपुराव्यासाठी ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रस्तावांच्या पाठपुराव्याला मिळणार गती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे केंद्र सरकारच्या मंत्रालयांकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या पाठपुराव्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. निवासी आयुक्त (गुंतवणूक) कार्यालय नवी दिल्ली आणि …

Read More »