Tag Archives: बँक फसवणूक प्रकरणी

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स प्रकरणी ईडीने घेतली भूमिका १३२ एकरपेक्षा जास्त जमिन जप्त

अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) शी संबंधित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सांगितले की त्यांनी नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) ची ४,४६२.८१ कोटी रुपयांची १३२ एकरपेक्षा जास्त जमीन जप्त केली आहे. “रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने महाराष्ट्रातील नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज …

Read More »