क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने तिच्या आयपीओपूर्वी सिंगापूरहून भारतात आपले बेस हलवले आहे, असे कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ आदित पलिचा यांनी मंगळवारी सांगितले. “आज आम्हाला सिंगापूरच्या न्यायालये आणि भारतातील एनसीएलटीकडून आमचे क्रॉस-बॉर्डर विलीनीकरण पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय मूळ संस्था बनण्यासाठी औपचारिक मान्यता मिळाली आहे,” असे त्यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे. यासह, …
Read More »
Marathi e-Batmya