भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदानात मोठा घोळ करून सत्ता मिळवली आहे. या मतचोरीची पोलखोल काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. भाजपाच्या या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून नागपूर जिल्ह्यातील कामठी मध्ये उद्या बुधवार …
Read More »सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटः बैठक बोलवा आझाद मैदानावर दिवे बसवावे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेते पदाधिकारी सध्या भेटीसाठी येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. …
Read More »मनोज जरांगे यांचा कडक उपोषणाचा इशारा देत राजकीय नेत्यांवर टीका राज ठाकरे कुजक्या कानाचे, चिंचुद्रीसारखे लाल , चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या शिव्या खावू नका
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांनी रस्त्यांवर आणि रस्त्यांवर गोधळ घालू नये असे आवाहन करत मी तुम्हाला आरक्षण घेऊन देण्यासाठी मी इथे बसलोय ना …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणार विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार
आजच्या युगात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व आहे. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत खेळाडूंना देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई उपनगर जिल्ह्यात या वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अद्यावत क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारांच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असतील असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र …
Read More »मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले विधान
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन-चार महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जथ्याने मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करण्यात आले. आज आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? मुंबईतील आजच्या परिस्थितीस फडणवीस सरकारच जबाबदार; मराठा आंदोलकांना बदनाम करू नका
मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र …
Read More »मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार्याची भूमिका घेतलीय मंत्रिमंडळ उपसमिती घेणार निर्णय
गेल्या दहा वर्षांत आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला जितका न्याय मिळाला तो इतर कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात मिळाला नाही. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे आरक्षण टिकले. आता देखील आम्ही मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर त्या मार्फत विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »आरएसएस- भाजपा संबधावर डॉ मोहन भागवत यांचे वक्तव्य, संघर्ष होऊ शकतो…वाद नाही पंतप्रधान मोदींचा उल्लेख प्रधानसेवक म्हणून केला
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या वृत्तांवर आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले की, संघर्ष होऊ शकतो, परंतु भाजपाशी कोणताही वाद नाही. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी “निवडणुकीच्या भाषणबाजीतून बाहेर पडून” मणिपूर संघर्ष प्राधान्याने …
Read More »शिवनेरी किल्ल्यावरून मनोज जरांगे पाटील यांची टीका, ही तर मराठ्यांची चेष्टा तर देवेंद्र फडणवीस याचं राजकिय करिअर संपेल
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता नव्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका करण्यात आल्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे पाटील यांना …
Read More »बिहारमधील मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी तेजस्वी यांच्यासोबत मुख्यमंत्री स्टॅलिनही सहभागी बिहारमधील सहभाग पाहण्यासाठी आलो आहे
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन बुधवारी (२७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रे’मध्ये सामील झाले आणि म्हणाले की भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला ‘कठपुतली’ बनवले आहे. निवडणूक आयोगाच्या कृतीचा निषेध करताना, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी असे ठामपणे सांगितले की, त्यांनी २००० किमीचा पल्ला पार करून बिहारला भेट दिली, फक्त सर्व लोकांचा सहभाग …
Read More »
Marathi e-Batmya