Tag Archives: मसल्यातील भेसळी विरोधात कडक कारवाई करणार

मसाल्यांमधील भेसळीवर एफडीएची कडक कारवाई मोकळ्या मसाल्याच्या पावडरच्या विक्रीवर बंदी

अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने महाराष्ट्रात मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मसाला उत्पादक, व्यापारी, ई-कॉमर्स कंपन्या, हॉटेल चालक आणि केटरर्ससाठी कडक नियम जारी केले आहेत. हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, हिंग आणि गरम मसाला यासह सर्व मसाल्यांमध्ये प्रतिबंधित …

Read More »