Tag Archives: मसुदा

तुहिन कांता पांडे यांची स्पष्टोक्ती, सेबीची अतंर्गत समिती तपासणी करेल मसुदा तयार करताना प्राप्तिकर विभागाने केलेल्या नियमांप्रमाणेच

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी चे अध्यक्ष तुहिन कांता पांडे सध्याच्या नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि प्रासंगिकता गमावलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी अंतर्गत पॅनेलची स्थापना करतील. प्रत्यक्ष कर संहिता, २०२५ चा मसुदा तयार करताना प्राप्तिकर विभागाने केलेल्या नियमाप्रमाणेच ही प्रक्रिया असेल. हे एक संघटनात्मक मिशन असल्याचे सांगून तुहिन कांता …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळतं की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत मागणी केली. प्रकाश …

Read More »