महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार शिफारस प्रस्तावावर अंतिम निर्णय विचारविनिमय करूनच
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या …
Read More »२०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अद्याप जाहिर नाही आरटीआय खालील अर्जाला महाराष्ट्र शासनाची माहिती
महाराष्ट्र शासनाने अद्याप सन २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने दिली. यासंदर्भात २०२४ च्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराबाबत माहिती अधिकारातून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अर्ज दाखल केला. त्यास दिलेल्या उत्तरात राज्य सरकारने वरील माहितील दिली. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना …
Read More »
Marathi e-Batmya