‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) …
Read More »मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक आता महारेराच्या अध्यक्ष पदी अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सौनिक यांची नियुक्ती
राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदी आज नियुक्ती करण्यात आली. महारेराचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागेवर आता मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे जेष्ठ सनदी अधिकारी असून …
Read More »
Marathi e-Batmya