रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, यूकेसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांना मदत होईल. एफई मॉडर्न बीएफएसआय शिखर परिषदेत बोलताना आरबीआय गर्व्हनर संजय मल्होत्रा म्हणाले की, बहुपक्षीयता “दुर्दैवाने” मागे पडली आहे आणि देशाला इतर देशांसोबत यूके एफटीए सारखे आणखी करार हवे आहेत. “आशा आहे की, …
Read More »पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, द्विपक्षिय व्यापारातील वाटाघाटी सशक्तपणे, आम्हाला आत्मविश्वास ८७० अमेरिकन युएस डॉलर मध्ये २०२५ मध्ये निर्यात एफटीएमुळे निर्यातीत वाढ
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या मते, भारत २०२५ मध्ये विक्रमी निर्यातीचे आकडे गाठण्यासाठी सज्ज आहे, असा अंदाज आहे की निर्यात ८७० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होऊ शकते. २०२४-२५ मध्ये नोंदवलेल्या ८२५ अब्ज डॉलर्सपेक्षा ही वाढ आहे. आव्हानात्मक जागतिक आर्थिक वातावरण असूनही, भारत निर्यात कामगिरी वाढवण्यासाठी नवीन मुक्त व्यापार करार …
Read More »
Marathi e-Batmya