Tag Archives: रंगीले फंटर

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन, तसेच वाळत घातलेल्या कपड्यांमागे चेहरे लपवलेली चार मुले दिसतात.

रंगीले फंटर

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट ‘रंगीले फंटर’ या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले …

Read More »