Tag Archives: राजीनामा देण्याची मागणी

रोहित पवार यांचा इशारा, संजय सिरसाट यांच्या संदर्भात गणपती होईपर्यंत शांत राहू मुख्ममंत्र्यांना बिवलकर जमीन घोटाळ्याप्रकरणी दिले बॅगभर पुरावे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी, आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीर रित्या जमीन देत हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्या असल्याचा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून राजीनामा देण्याची केली मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांच्या चीनमधील कथित व्यावसायिक संबंधांबद्दल राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “इंटेलचे सीईओ अत्यंत गोंधळलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या समस्येवर दुसरा कोणताही उपाय नाही. या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!” ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया …

Read More »