आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शरद पवार म्हणाले …
Read More »इंडिया आघाडीची समन्वय समिती जाहिरः या १२ संपादक-पत्रकारांच्या कार्यक्रमावर बंदी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली बैठक
आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडिया आघाडीची समन्वय समिती आज जाहिर करण्यात आली. या समन्वय समितीत काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना स्थान देण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समिती आणि त्यातील सदस्यांची घोषणा नवी दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya