Tag Archives: लाभाचा हप्ता

आदिती तटकरे यांची स्पष्टोक्ती, …तर बँकावर कारवाई करू लाभाची रक्कम कपात करून घेण्यात येत असल्याच्या चर्चेवर स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे.या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. …

Read More »