रविवारी भव्य गणेश विसर्जनादरम्यान लालबागच्या राजाला निरोप देताना भाविकांचा प्रचंड समुद्र मुंबईत पावसाच्या सरीकडे पाहायला मिळाला. तथापि, पहिल्यांदाच, भरती-ओहोटीमुळे प्रतिष्ठित लालबागच्या राजा मूर्तीचे विसर्जन उशिरा झाले, असे एका वृत्तसंस्थेने दिले. आता, विसर्जन रात्री ११ वाजता होणार आहे. साधारणपणे, लालबागच्या राजा मूर्तीचे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात सकाळी ९ वाजण्यापूर्वी …
Read More »आशिष शेलार यांची मागणी, उबाठाने….माफी मागावी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून शेलार यांची मागणी
उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, आता लालबागचा राजा ही… अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून साधला निशाणा
सध्या राज्यासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सवाची धाम धुम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेणार असून लालबागच्या राज्याचे दर्शनही घेणार आहेत. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खोचक …
Read More »या चार मानाच्या श्री गणेशांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन चारही ठिकाणी सत्कार स्विकारत घेतले दर्शन
महाराष्ट्रात सध्या गणेशोस्तव धुमधडाक्यात सुरु आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खास मुंबईच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांसह आले. मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर मुंबईतील वैशिष्टेपूर्ण असलेल्या मानाच्या चार गणरायांचे दर्शन सत्कार स्विकारत घेतले. जाणून घेऊ या गृहमंत्री अमित शाह यांनी कोणकोणत्या गणरायाचे दर्शन घेतले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा …
Read More »
Marathi e-Batmya