Tag Archives: विनयभंग

विनयभंग करणाऱ्यास जाब विचारल्याने २० वर्षिय तरूणीला रेल्वे रुळावर ढकलले रुळावर ढकलल्याने चालत्या गाडीखाली हात आल्याने हात निकामी झाला

४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नायगाव रेल्वे स्थानकावर, एका लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका व्यक्तीने छेडछाड करून एका २० वर्षीय तरुणीला रेल्वे रुळावर ढकलून दिले, ज्यामध्ये तिचा डावा हात निकामी झाला (तुटला गेला). ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती तरुणी गोरेगाव येथे आपल्या बहिणीला भेटून बोरीवलीवरून नायगाव (पूर्व) येथील आपल्या घरी परतत …

Read More »

अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात डॉक्टर महिलेचा विनयभंग

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने डॉक्टर महिलेने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून डॉ. नावेद पटेल शौकत पटेल (३४ रा. अंजनगाव सुर्जी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित डॉक्टर महिला ३ जुलैला …

Read More »