Tag Archives: शालेय शिक्षण राज्यमंत्री

पंकज भोयर यांचे आश्वासन, शिक्षक बदली धोरणात महिलांना प्राधान्य देणार ग्रामविकास विभागासमवेत लवकरच बैठक घेणार

राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे, विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी, या संदर्भात ग्रामविकास विभागासोबत बैठक घेतली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. सदस्य अरुण लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या विषयी उपस्थित केलेल्या …

Read More »

डॉ.पंकज भोयर यांचे आश्वासन, सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या चेहरा असणे हा शिक्षणाचा केंद्रबिंदू

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी जवाहर बालभवन अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सोमवारी साजरा झाला. यावेळी …

Read More »