Tag Archives: शेअर होल्डर्सना दिली खुषखबर

अदानी टोटल गॅसने जारी केला डिव्हिडंड तिमाहीत ४.७ टक्के वाढ

अदानी टोटल गॅसने मंगळवारी चौथ्या तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ७१.६% वाढ नोंदवली. मार्च २०२३ तिमाहीत ९७.९ कोटी रुपयांच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा १६८ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १११४.८ कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या तिमाहीत महसूल ४.७% वाढून ११६७ कोटी रुपये झाला आहे. संचालक मंडळाने Re. ०.२५ च्या …

Read More »