लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारासाठी सुभाष नगर येथे ०८ हेक्टर ६१.५६ आर तर खानगाव नजिक येथील उपबाजारासाठी ३.५० हेक्टर जमीन बाजार समितीस उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच बाजार समितीला जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच लासलगाव येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती क …
Read More »राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप” माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते १५८ दिव्यांग बांधवांना मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. माजी …
Read More »नांदगांवात समीर भुजबळ यांना सुहास कांदे यांची धमकी… महायुतीतच बेबनाव मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी एकमेकांना आव्हान
साधारणतः ११ वाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नांदगांव मधील उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे टाकलेले समीर भुजबळ यांच्यात आज चांगलीच वादावादी झाली. मतदारांच्या एका गटाला आणण्यावरून दोघांत वादावादीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स असल्याची धमकी दिली. झाले असे की, छगन …
Read More »भयमुक्त – प्रगत नांदगावसाठी समीर भुजबळ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल मेरा इरादा सियासात का रुख बदलेगा, तू याद रख मेरा ये हौसला तेरा गुरुर तोडेगा - समीर भुजबळ यांचा सुहास कांदे यांना इशारा
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विकासाची मूलभूत हक्क देण्यासाठी तसेच गेल्या पाच वर्षाच्या कालावधी येथील लोकप्रतिनिधीने निर्माण केलेली जनतेवरील दहशत दडपशाही संपवण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरत आहे. त्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी …
Read More »नांदगांव मतदारसंघासाठी समीर भुजबळ यांचा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला
नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत त्या जागेवरून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला. मात्र नांदगांव विधानसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेची असून तेथून सुहास कांदे हे विद्यमान आमदार …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती,अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधूनच जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या …
Read More »अजित पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा करणार मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवसानिमित्त आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून महायुती शासनाच्या लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवून “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, …महायुतीला ठेच लागली फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतील सर्व घटकांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे …
Read More »छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य, …उडान तय करेगी आसमान किसका है
आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुढे बोलताना छगन …
Read More »अजित पवार यांचा निर्धार, … आगामी निवडणुकांचे युध्द जिंकणार
कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला. मुंबईमध्ये पक्ष ज्या पध्दतीने वाढायला हवा होता. तसा वाढला नाही, आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. …
Read More »
Marathi e-Batmya