Tag Archives: सुनेत्रा अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे १२ महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणार, महाराष्ट्र सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण २०२६ मध्ये सुधारणा, जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर, पुण्यात लोहगावला भारत मंडपमच्या …

Read More »

आमदार रईस शेख यांचा आरोप, ‘वक्फ’ मालमत्तांच्या ७/१२ नोंदीचा अहवाल तीन वर्षांपासून रखडला मुस्लिम समुदायाच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र

राज्यातील लाखो कोटी रुपयांच्या ‘वक्फ’ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यांवरील नोंदींचे पुनर्विलोकन आणि भूसंपादन मोबदल्याच्या वाटपाचे धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. मुस्लिम समुदायाच्या प्रश्नांकडे अल्पसंख्याक विकास विभाग आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश, कलाकारांना प्रोत्साहन, कलाकेंद्राच्या उभारणीसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य दृश्य कलांना व्यापक व्यासपीठ देण्याची गरज – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

कला, कलाकार आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम

मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘ ५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान …

Read More »

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला वैविध्यपूर्ण वारसा संच भेट

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक ही आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या बैठकीत घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याब‌द्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, छोट्या, चिंचोळ्या, पोहोच मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा, श्री संत गजानन महाराज संस्थानला मौजे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पडली पार

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा आकृतीबंध मंजूर, सूर्या प्रकल्पग्रस्तांना ५६ वर्षानंतर मिळणार न्याय, नागपूर-म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी मौजे बेला येथील शासकीय जमीन, वांद्रे येथील नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजच्या जमीन भाडेपट्टयाच्या नुतनीकरणास मान्यता, कोल्हापूर सर्किट बेंचकरिता ४५९ पदांच्या निर्मितीस मान्यता, वाळूज येथे दिवाणी न्यायालय, १६ पदांच्या …

Read More »

शरद पवार यांचा अजित पवार गटाला अल्टीमेटम, आम्ही जाणार नाही, यायच असेल तर आमच्यासोबत या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु

आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …

Read More »