Tag Archives: १५०० हून अधिक अंशांनी घसरला

टॅरिफचा झटका, शेअर बाजार १५०० पेक्षा जास्त अंकानी घसरला कालपासून भारतीय मालावरील ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याचा परिणाम बाजारावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केल्याप्रमाणे काल गणेश चतुर्थीपासून अर्थात २७ ऑगस्टपासून भारतीय मालावर लागू करण्यात आलेल्या मालांवर ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरु केली. त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर होण्यास सुरुवात झाली. आज दिवसभरातील दोन सत्रांमध्ये बेंचमार्क इक्विटी मार्केट्सना विक्रीचा प्रचंड दबाव येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स १,५०० …

Read More »