२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि अविभाजित शिवसेना यांच्यातील प्रदीर्घ युती तुटल्याबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आघाडी केली होती. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येऊ शकले नाही. “तुम्हाला (उद्धव ठाकरे) बंद दरवाजाआड मुख्यमंत्री बनवले जाईल, असे …
Read More »
Marathi e-Batmya