नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यातील चर्चेनंतर, भारताने सोमवारी नेपाळसाठी १५,००० कोटी रुपयांचे विकास सहाय्य पॅकेज जाहीर केले. यासोबतच दोन्ही देशांनी सीमापार संपर्क (कनेक्टिव्हिटी) आणि ऊर्जा क्षेत्रातील अनेक प्रकल्पांची घोषणा केली. दोन्ही देशांनी अयोध्या आणि जनकपूर दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू केली, जलविद्युत प्रकल्प …
Read More »
Marathi e-Batmya