Tag Archives: AISA President

आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची दिल्ली पोलिसांच्या नोटीसीच्या विरोधात उच्च न्यायालयात घेतली धाव शांतता राखण्यासाठी १० हजार रूपयांच्या वैयक्तीक जामीन सादर करण्याचे निर्देशाला आव्हान

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा हिने, चौकशीदरम्यान शांतता राखण्यासाठी जामीनदारासह १०,००० रुपयांचा वैयक्तिक जामीन सादर करण्याचे निर्देश देणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या नोटीसला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या एका निवेदनात, AISA ने म्हटले आहे की, नेहा बोरा हिने …

Read More »

अभिजीत दीपके यांच्यानंतर आयसाच्या अध्यक्ष नेहा बोरा यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात मंडी हाऊस येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा

सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर, बाराखंबा रोडवर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, कनॉट प्लेस परिसरातही काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपीच्या (CJP) निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, हातात तिरंगा घेतलेल्या लोकांचा एक गट कनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये पोहोचला आहे. दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) …

Read More »