Tag Archives: amit shah

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपा रस्त्यावर म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ‘वोटचोरी’ पकडल्याने भाजपाचा तिळपापड, मोदी-शाह यांना झोपेतही राहुल गांधीच दिसतात पण वोटचोरांना शिक्षा होणारच.

दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला प्रचंड हादरे बसले आहेत. या महारॅलीचा धसका घेतल्याने भाजपा देशभर लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली करत आहे, परंतु संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा व RSS हेच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधान व लोकशाही वरून …

Read More »

इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील सभेवर भाजपाच्या अमित शाह यांची टीका अमित शाह म्हणाले की, याच दिवशी शीख दंगल झाली होती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या मोर्चावरून अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने जाणीवपूर्वक अशा दिवसाची निवड केली आहे, जो १९८४ च्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित आहे—ज्या दंगलींमध्ये …

Read More »

इंडिया आघाडीच्या मोर्चात तेजस्वी यादव यांचा महाभारताचा संदर्भ, तर ममता बँनर्जी यांची बालगीतातून भाजपावर टीका मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी-शाह यांच्यावर टीकेचा भर

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणापासून ते महाभारतातील संदर्भापर्यंत आणि एका लोकप्रिय बालगीताच्या बदललेल्या रूपापर्यंत, रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या रॅलीत अनेक संदर्भ पाहायला मिळाले. याद्वारे विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकत्रित हल्ला चढवला. ‘इंडिया’ आघाडीने मिंटो रोड-कनॉट प्लेस जंक्शनपासून …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, ज्ञानेश कुमार, मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार इंडिया आघाडी लोकशाही संपू देणार नाही

‘इंडिया’ (INDIA) आघाडी देशात “लोकशाही संपू देणार नाही”. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर “कारवाई केली जाईल” अशी घोषणा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर आयोजित सभेत बोलताना केली. रामलीला मैदानावर एका जनसभेला संबोधित …

Read More »

दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ५ हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार.. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..

दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीवर नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत सूचना

, नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ निर्देश दिले. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय पुनर्विचार …

Read More »

ईशान्य भारतात रू १०० कोटी रूपयांचे ड्रग्ज हवाला रॅकेट एनसीबीकडून ध्वस्त एनसीबीची कारवाई ऑपरेशन ट्रायटेंड अंतर्गत कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी जाळ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत, शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ (Operation Trident) सुरू केले. याद्वारे आसाम, मिझोराम आणि मणिपूरमधील ३८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. विविध तपास संस्थांच्या या संयुक्त मोहिमेचे लक्ष्य भारत-म्यानमार-बांग्लादेश मार्गे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची स्पष्टोक्ती, मोदींचा बापही जाईल पाटण्यातील सभेत एका व्यक्तीच्या वक्तव्यावर खर्गे यांचे प्रत्युत्तर

पाटणा येथील एका कार्यक्रमात बोलताना, प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, असा आग्रह धरला असता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले की, “मोदींचा बापही जाईल.” यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मतदानाचा अधिकार आणि राज्यघटना वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप …

Read More »

दिल्ली पोलिसांच्या कृतीवर शब्द न बोलणारे भाजपाचे अमित शाह म्हणाले, पुढील तीस वर्षे राहुल गांधी सत्तेवर येणार नाहीत राहुल गांधी परदेशी दौऱ्यावर गेल्याचा दावा करत केली टीका

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शने करत असताना, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, त्यांचा पक्ष पुढील तीन दशके सत्तेपासून दूर राहील, असे भाकीत केले. यमुना नदीच्या शुद्धीकरणासाठी ८,९४१ कोटी रुपयांच्या …

Read More »

राज ठाकरे यांचा इशारा, ३ ते ४ महिन्याांमध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या डान्स ऑफ डेमोक्रसी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच …

Read More »