मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्वे प्रशासनासोबत दोन वेळा बैठक घेत्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाहणीचा आढावा घेतल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्या स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप …
Read More »शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या वरद हस्तामुळे एमसीएने थकविले १३ कोटी ६२ महिन्यापासून पोलिसांकडून प्रयत्न, मात्र पदरात छदामही नाही
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण आणि विविध प्रश्नी राज्य सरकारकडे धाव घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या ६२ महिन्यापासून मुंबई पोलिस दलाचे १३ कोटी ४२ लाख रूपये थकविले आहेत. या दोन्ही राजकिय नेत्यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएवर वरदहस्त …
Read More »मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीच्या दरात पाईप गॅस द्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे मुंबई अध्यक्ष अॅड शेलार यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी पर्यावरण पुरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीने देण्यात यावा अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिल्लीत भेटून केली. नॅचरल गॅस हा पर्यावरण पुरक असून स्मशानभूमींना तो सवलतीने उपलब्ध करून दिल्यास लाकाडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्तल …
Read More »भाडेपट्ट्याच्या शासकीय जमिनींचा भाडेपट्टा दर लवकरच कमी करणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवरील गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टा दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना देत नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.०५ टक्के …
Read More »
Marathi e-Batmya